Wednesday, July 27, 2011

बास...


अस्ताव्यस्त भाव भावना
कोमेजलेलं काळिज
विस्कटलेलं जीणं असं... पण
हलत नाही चेहऱ्यावरची रेघही...
बास... कंटाळा आलाय तो फक्त या ईस्त्री केलेल्या चेहऱ्यानं वावरण्याचा


कुणाल प्रकाश रुद्राके

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...